सेवा व समरपण अंतर्गत पारोळा येथे भारतीय जनता पक्षा तरफे कुटीर रूग्णालयात फळे वाटप व लसीकरण कार्यक्रम संपन्न.

जळगाव

सेवा व समरपण अंतर्गत पारोळा येथे भारतीय जनता पक्षा तरफे कुटीर रूग्णालयात फळे वाटप व लसीकरण कार्यक्रम संपन्न
पारोळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोव्हीड लसींचा तुटवडा असल्याने अनेक नागरिक लसीकरण करण्यासाठी ताटकळत होते .त्या अनुषंगाने व मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारोळा तालुका भाजपा तर्फे जिल्हा लसीकरण प्रमुखांकडे ग्रामीण रूग्णालया मारफत लस उपलब्ध व्हावी याकरिता पाठपुरावा सुरु होता .तसेच अतिरिक्त लस उपलब्ध करून दयावी म्हणून भाजपा तर्फे मागणी पत्र देखील देण्यात आले होते .सदर मागणी मंजूर करित आज पारोळा ग्रामीण रुग्णालयास 500 लस तर भाजपा कडून करण्यात आलेल्या मागणी नुसार 1000 लस अशा 1500 लसी उपलब्ध करून देण्यात आल्या .सदर लस उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, संघाचे व भाजपाचे कार्यकर्ते कडून नोंदणी तसेच डॉ प्रशांत गुजराथी ,डॉ धनराळे ,विदया अहिरे मँडम ,राख बडगुजर मँडम ,विनय कांबळे ,यांचे मारफत लसीकरण करण्यात आले .याप्रसंगी भाजपा कडून नागरिकांना चहापाणी ची व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी तालुका अध्यक्ष अँड अतुल दादा मोरे ,शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी ,जिल्हा उपाध्यक्ष सौ रेखाताई चौधरी ,जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील ,जिल्हाशिक्षक आघाडी चे जितेंद्र चौधरी सर ,नरेंद्र राजपूत , सरचिटणीस सचिन गुजराथी ,गणेश पाटील ,विनोद शेठ हिंदुजा ,अमोल चौधरी ,गौरव बडगुजर ,समिर वैद्य ,माणिकलाल जैस्वाल ,अँड गणेश पाटील ,अनिल लोहार ,नयन चौधरी ,स्वप्निल महाजन ,जयेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .याप्रसंगी राजूभाऊ वानखेडे यांचेही सहकार्य लाभले.

Daily Khandesh Vishvavedh

Daily Khandesh Vishvavedh (Media is Third Eye’) it is a Marathi language newspaper published in Maharashtra state. Founded in 2018 by Shailesh P. Patil, This News Paper Chief Editor Is Shilesh P. Patil and Chief Excative Editor is Ashoraj S.Tayade it is the fastest Growing regional language newspaper in maharashtra with more than 5 Lakh Readers on all our platform Like Khandesh Vishvavedh Web Portal site ( E-Paper) and Khandesh Vishvavedh News channel on You Tube

https://khandeshvishvavedh.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *