चिमनपुरी पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणवेश मास व वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जळगाव

अमळनेर ( प्रतिनिधी )

डॉक्टर अविनाश जोशी डॉ. सौ .सुषमा जोशी डी. आर.कन्या शाळेचे शिक्षिका सौ सीमा सुर्यवंशी कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे येथे गरजू  विद्याथ्यांना गणवेश  मास व वह्या वाटप करण्यात आले . यावेळी पिंपळे ,आटले,आर्डी जवळपास सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मास  व वह्या  देण्यात आल्या  सर्वच शाळातील विद्यार्थी उपस्थित होते . प्रमुख अतिथी मनुन डॉक्टर अविनाश जोशी, डॉक्टर सौ सुषमा जोशी, सौ सीमा सूर्यवंशी  मॅडम ,श्री योगेश पाटील व सदाबापु पाटील युवराज पाटील प्रमुख अतिथी होते शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र डी. सुर्यवंशी सर उपशिक्षक जे.एस. पाटील यू.बी.पाटील डि.जे.पवार डी.बी.पाटील योगेश जाधव व सौ रुपाली निकम मॅडम
व शिक्षक वृंद यांनी दीपप्रज्वलन केले कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉक्टर अविनाश जोशी विद्यार्थ्यांमागे उभे राहू अभ्यासात हुशार मात्र आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने ज्यांना शिक्षण घेणे अशक्य होत आहे आशा साठी आम्ही  भक्कम आधारस्तंभ म्हणून कार्य करीत राहू .  जगदीश पाटील सर यांनी सुत्रसंचालन केले डी बी पाटील सर यांनी आभार मानले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Daily Khandesh Vishvavedh

Daily Khandesh Vishvavedh (Media is Third Eye’) it is a Marathi language newspaper published in Maharashtra state. Founded in 2018 by Shailesh P. Patil, This News Paper Chief Editor Is Shilesh P. Patil and Chief Excative Editor is Ashoraj S.Tayade it is the fastest Growing regional language newspaper in maharashtra with more than 5 Lakh Readers on all our platform Like Khandesh Vishvavedh Web Portal site ( E-Paper) and Khandesh Vishvavedh News channel on You Tube

https://khandeshvishvavedh.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *