शिरपूर येथे भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले.

धुळे

शिरपूर येथे भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की भटके-विमुक्त जाती जमातीची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी जणगणना होणे आवश्यक आहे तसेच ओबीसी समाज आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, सरकारने इंपिरिकल डाटा लवकरात लवकर सादर करावा. भटके-विमुक्त हक्क परिषदेचे विभागीय संघटक भाऊसाहेब साहेबराव गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी शिंदखेडा तालुक्यातील आमदार जयकुमार भाऊ रावल, भटके-विमुक्त हक्क परिषदेचे शिक्षक आघाडी नाशिक विभागीय अध्यक्ष संजय गोसावी, धुळे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, शिरपूर तालुका अध्यक्ष प्रसाद गोसावी,लक्ष्मण गोपाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Daily Khandesh Vishvavedh

Daily Khandesh Vishvavedh (Media is Third Eye’) it is a Marathi language newspaper published in Maharashtra state. Founded in 2018 by Shailesh P. Patil, This News Paper Chief Editor Is Shilesh P. Patil and Chief Excative Editor is Ashoraj S.Tayade it is the fastest Growing regional language newspaper in maharashtra with more than 5 Lakh Readers on all our platform Like Khandesh Vishvavedh Web Portal site ( E-Paper) and Khandesh Vishvavedh News channel on You Tube

https://khandeshvishvavedh.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *